शब्द खड्गच्या सर्व पत्रकार, विशेष प्रतिनिधी, वाचक, जाहिरातदार, हितचिंतक, वेब डेव्हलपर, कॅमेरामन आणि पदाधिकाऱ्यांना नारळीपौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेछया..
साहित्य - बासमती तांदूळ, खवलेला ओला नारळ, गुळ, ड्राय फूड, तूप, लवंग- दालचिनी, चवी पुरतं मीठ इत्यादी..
कृती - एकवाटी बासमती तांदूळ धुवून पंधरा मिनिट ठेवायचे नंतर कुकर मध्ये दोन चमचे तूप टाकून त्यात दोन तीन वेलची, दोन लवंग, आवडी नुसार गुळ आणि मीठ घालून दालचिनीचा छोटा तुकडा टाकून ड्राय फूड टाकायचे नंतर त्याला फोडणी देऊन धुवून बाजूला ठेवलेले बासमती तांदूळ त्यात घालणे. त्यात मग दोन वाट्या पाणी घालून दोन शिट्ट्या काढणे. झाला झटपट गोड गोड नारळी भात..
- लता जाधव. ( डोंबिवली )
Shabda Khadag © 2024. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.