शब्द खड्ग.. रेसिपी.. तोंडली भात.. - लता जाधव. डोंबिवली..

साहित्य -  ३ वाटी बासमती तांदूळ, तोंडली, कांदा, अख्खा गरम मसाला, आलं लसूण पेस्ट. जिरं, मोहरी, कडीपत्ता, हळद, तिखट, चवी पुरतं मीठ, शेंगदाणे, ३ चमचे तेल इत्यादी..

कृती -  तांदूळ अर्धा तास भिजवून नंतर कुकर मध्ये जिरं, मोहरी, कांदा, आणि सर्व वर दिलेला मसाला एकत्र करून ३ वाट्या तांदळाला १ शिट्टी करून दहा मिनिटांनी पापड लोणच्या बरोबर या भातावर मस्तपैकी ताव मारावा..

- लता जाधव. डोंबिवली..

73
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2024. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.