साहित्य - एक किलो चिकन, बासमती राईस, चार कांदे, जिरे, कडीपत्ता, आलं लसून पेस्ट, कोथिंबीर, खोबरं, दोनशे ग्रॕम दही, तेल, हळद, घाटी मसाला, गरम मसाला, चवी नुसार मीठ इत्यादी..
कृती - चिकनला दही, आलं लसून पेस्ट, हळद लावून वीस पंचवीस मिनिटं ठेवायचं. नंतर कांदे, खोबरं, मसाले यांचं वाटण फोडणीत घालायचं आणि यात चिकन घालून कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्याकी कुकर बंद करायचा.. बासमती राईस चार वाटी त्यात जिरे आणि थोडं तेल अथवा तूप घालून एक अथवा दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या.. हे सर्व तयार झाल्यावर गरमा गरम चिकन आणि जिरे राईस भाकरी अथवा चपाती सोबत खायला खूपच मस्त.....
- लता जाधव. डोंबिवली..
Shabda Khadag © 2024. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.