साहित्य - तीन वाट्या तांदूळ, एक वाटी उडिद दाळ, चार पाच हिरव्या मिरच्या, सात आठ लसूण पाकळ्या, एक छोटा आल्याचा तुकडा, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, जिरं, मोहरी, एक नारळ, तेल इत्यादी..
कृती.. तांदूळ आणि उडिद दाळ तास दीडतास भिजत घालायची त्यानंतर मिक्सर मधे यांचं मिश्रण करून घ्यायचं आणि डोशाच्या तव्यावर कुरकुरीत डोसे करायचे.. सोबत नारळाची ओली कडक फोडणी दिलेली पातळ चटणी.. हा पदार्थ आपण फक्त नाष्ट्यालाच नाही तर दिवसभरात केव्हाही बनवून खाऊ शकतो..
- लता जाधव. डोंबिवली..
Shabda Khadag © 2024. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.