साहित्य - बेसन, ब्रेड, टोमॅटो सॉस, तेल - मिरच्या, हळद, धणे, लसूण, खाण्याचा सोडा.. चवीनुसार मीठ..
कृती - प्रथम बेसन पिठात थोडं पाणी घालून मळून नंतर त्यात वरील सर्व साहित्य एकत्र करून घ्या. आणि मग ब्रेड बेसनाच्या मिश्रणात बुडवून तेलात तळावे आणि मग टोमॅटो सॉस बरोबर या गरमागरम पाववड्यांचा आस्वाद घ्यावा..
- लता जाधव. डोंबिवली..
Shabda Khadag © 2024. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.