शब्द खड्ग.. माझी फोटोग्राफी.. सूर्य मनातला.. - श्री. अमोल कांबळे..

उगवती मावळतीचे रंग घेऊन सूर्य नारायण रोज आपल्या अंगणात येतो. प्रसन्न पहाट आणि अस्ताला जाणारी संध्याकाळ आपल्याला बरंच काही शिकवून जाते. या जगात शाश्वत असे काहीच नाही ही निसर्गाची शिकवण माणूस विसरत चालला आहे. जे आहे ते इथेच आहे म्हणून हे सारे माणसाने नजरेत साठवून ठेवायला हवे. आणि निसर्गाची जोपासना करायला हवी.. असेच रत्नागिरी येथील निसर्गाचे विविध रंग, छटा, संथपणे वाहणारे पाणी आणि रत्नागिरी स्टेशन मधून दिसणारा सूर्य आपल्या वाचकांसाठी टिपला आहे आपले शब्द खड्गचे कॅमेरामन अमोल कांबळे यांनी..

- श्री. अमोल कांबळे.. ( पनवेल )

51

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2024. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.