शब्द खड्ग.. माझी फोटोग्राफी.. आयुष्य म्हणजे फुग्यात भरलेली हवा आहे.. - श्री. सचिन कांबळे..
कधी आयुष्य कळते तर कधी आयुष्य कळत नाही. आयुष्य म्हणजे हवा भरलेला फुगा आहे.. जितकी हवा भराल तितका फुगा उंच उंच उडेल पण या हवेचा अतिरेक झाल्यास हा फुगा फुटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आयुष्य जगतांना सगळ्यांना सोबत घेऊन जगायला हवं. उंच उंच उडण्याच्या नादात आपल्यावर प्रेम करणाऱ्यांना विसरू नका हेच या फोटो मधून सचिन कांबळे बोलत आहेत..
- श्री. सचिन कांबळे.. डोंबिवली..
Shabda Khadag © 2024. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.