तुम्ही गरीब असा अथवा श्रीमंत.. काम केल्याशिवाय पोटाला दोन घास मिळत नाहीत..कपडे जरी भारी असले तरी आपल्या खिशात किती पैसे आहेत हे आपलं आपल्यालाच ठाऊक असतं. आणि कपडे जरी साधे असले तरी खिशात जास्त पैसे सुद्धा असू शकतात. तात्पर्य काय तर कपड्यांवरून कुणाची पारख करता येत नाही. आणि हेच टिपलं आहे शब्द खड्गच्या सुनील बनसोडे आणि सचिन कांबळे यांनी..
- सुनील बनसोडे / सचिन कांबळे. ( डोंबिवली )..
Shabda Khadag © 2024. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.