बघणाऱ्याच्या नजरेत सौन्दर्य असेल तर निसर्गाच्या वेगवेगळ्या छटा अनुभवता येतात. आकाश रोजचेच आहे पण ते जगण्यात रंग भरते. निसर्ग दोन्ही हाताने रंगांची उधळण करीत असतो. माणसाने निसर्गापासून मुक्तहस्ते उधळण करण्याचा विधायक गुण घ्यायला हवा. शब्द खड्गचे फोटोग्राफर अमोल कांबळे यांनी दिवा ते पनवेल रेल्वे प्रवासात आकाशाचं रूप त्यांच्या मोबाईल मध्ये टिपले आहे..
- श्री. अमोल कांबळे.. ( पनवेल )
Shabda Khadag © 2024. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.