सध्या आमच्या गॅलरीत रोज एक छोटा भारद्वाज पक्षी येत आहे. विशेष म्हणजे हा पक्षी आम्हा कुणालाच घाबरत नाही अगदी समोर येऊन ग्रीलवर बसतो आणि फोटोसाठी छान पोज देतो..
हल्ली माणूस माणसापासून दूर चाललाय आणि अशावेळी शहरात काँक्रिटच्या जंगलात पक्षी माणसाला लळा लावीत आहे हे फारच विलक्षण वाटलं मला.. हरवलेल्या माणसाच्या कोरड्या मनात मुक्या पक्षाची किलबिलाट पुन्हा एकदा जिव्हाळा जिवंत ठेवते.. मी माझ्या मोबाईलने टिपलेला हा फोटो खास शब्द खड्गच्या वाचकांसाठी पोस्ट करीत आहे..
- प्रा. दिपक जाधव.. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2024. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.