आयुष्यात आनंद जवा एवढा तर दुःख पर्वता एवढे असते. पण, तरी जगणे सोडायचे नसते. कधी निवांत तर कधी अशांत अशा मनाला कधीतरी सैल सोडायचे असते व अशा हटके क्षणांना फोटोत बंदिस्त करायचे असते. वेळ कधीच कुणासाठी थांबत नाही. पण, त्या वेळच्या आठवणी मात्र आपल्याला फोटोंच्या माध्यमातून काळजात जपून ठेवता येतात..
प्रत्येकच वेळी टापटीप राहून जमत नाही, कधीतरी अस्ताव्यस्त सुद्धा राहायचं असतं. अशाच एका उनाड दिवशी प्रा. दिपक जाधव यांनी त्यांच्या मोबाईल मध्ये त्यांचे भावजी सुनील बनसोडे, बहीण सौ. साईली बनसोडे आणि फॅमिली फ्रेंड संजय मोंडकर यांना मोबाईल मध्ये टिपले आहे..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग..
Shabda Khadag © 2024. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.