विविध

मी थोड्याच दिवसांचा पाहुणा - मनोज जरांगे पाटील.....

मी तुमचा थोड्याच दिवसांचा पाहुणा आहे. माझे शरीर मला साथ देत नाही. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, माझ्या समाजाचा लढा अर्धवट राहू नये. माझा समाज आरक्षणापासून लांब राहू नये, अशी माझी इच्छा आहे..

'बटेंगे तो कटेंगे' असे म्हणणे म्हणजे देशात पुन्हा पेशवाई आणून सामाजिक तेढ निर्माण करणे होय.....

कार्ल मार्क्स यांनी धर्माला अफूची गोळी म्हटलेलं. दुर्दैवाने आपल्या भारतात या अफूच्या गोळीची गुंगी अजूनही उतरलेली नाही..

तोंड दाबलेले पत्रकार, जुलमी राज्यकर्ते, न्यायाच्या शोधात न्यायालये आणि मुकी बिचारी जनता.....

आपल्या भारताची सध्याची परिस्थिती पाहता आपली प्रगती झाली आहे असे म्हणणे शंभर टक्के खरे नाही.. खूप अंशी ही प्रगतीची सूज आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये..

मनातलं पान.. इतरां बरोबरच कधी तरी स्वतःसाठी सुद्धा वेळ काढा.. ...

तसे पाहिल्यास स्वतःसाठी वेळ काढणारे फार कमी लोक आहेत.. आणि माफ करा पण असे स्वतःचं स्वतः पुरते बघणारे लोक खूप आत्मकेंद्री असतात..

शब्द खड्ग.. माझी फोटोग्राफी.. रंगबिरंगी आकाश.. - अमोल कांबळे.....

बघणाऱ्याच्या नजरेत सौन्दर्य असेल तर निसर्गाच्या वेगवेगळ्या छटा अनुभवता येतात. आकाश रोजचेच आहे पण ते जगण्यात रंग भरते. निसर्ग दोन्ही हाताने रंगांची उधळण करीत असतो..

शब्द खड्ग.. माझी फोटोग्राफी.. विंडो सीट.. - प्रा. दिपक जाधव.....

मुंबई सारख्या गजबजलेल्या शहरामधून जे रोज ट्रेन ने प्रवास करतात त्यांना विंडो सीटचे महत्व कळेल. मित्र मैत्रिणींनो त्यासाठी मुंबईकरच हवं बरं का.

शब्द खड्ग.. माझी फोटोग्राफी.. तान्हुल्याच्या निजेसाठी झोळीचा पाळणा केला. - रविकांत जाधव.....

घार फिरे आकाशी चित्त तिचे पिलापाशी अशी आजच्या शहरातील नोकरीधंदा करणारा महिलांची अवस्था आहे. गर्दीच्या महासागरात शांततेचे काही क्षण मिळणे म्हणजे सागराच्या पोटातील शिंपल्यांमधून मोती मिळण्या इतके..

शब्द खड्ग.. माझी फोटोग्राफी.. कशासाठी पोटासाठी.. - प्रा. दिपक जाधव.....

पोटासाठी दाही दिशा म्हणतात किंवा कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटासाठी.. असेही म्हणतात..

शब्द खड्ग.. माझी फोटोग्राफी.. सूर्य मनातला.. - श्री. अमोल कांबळे.....

उगवती मावळतीचे रंग घेऊन सूर्य नारायण रोज आपल्या अंगणात येतो. प्रसन्न पहाट आणि अस्ताला जाणारी संध्याकाळ आपल्याला बरंच काही शिकवून जाते..

शब्द खड्ग.. माझी फोटोग्राफी.. एक उनाड दिवस.. - प्रा. दिपक जाधव.....

आयुष्यात आनंद जवा एवढा तर दुःख पर्वता एवढे असते. पण, तरी जगणे सोडायचे नसते. कधी निवांत तर कधी अशांत अशा मनाला कधीतरी सैल सोडायचे असते व अशा हटके क्षणांना फोटोत बंदिस्त करायचे असते. वेळ कधीच कुणासाठी..

शब्द खड्ग.. माझी फोटोग्राफी.. आयुष्य म्हणजे फुग्यात भरलेली हवा आहे.. - श्री. सचिन कांबळे.....

कधी आयुष्य कळते तर कधी आयुष्य कळत नाही. आयुष्य म्हणजे हवा भरलेला फुगा आहे..

शब्द खड्ग..माझी फोटोग्राफी.. भारद्वाज पक्षी... - प्रा. दिपक जाधव.....

सध्या आमच्या गॅलरीत रोज एक छोटा भारद्वाज पक्षी येत आहे. विशेष म्हणजे हा पक्षी आम्हा कुणालाच घाबरत नाही अगदी समोर येऊन ग्रीलवर बसतो आणि फोटोसाठी छान पोज देतो..

शब्द खड्ग.. माझी फोटोग्राफी.. जिना इसिका नाम है.. - सुनील बनसोडे / सचिन कांबळे.....

तुम्ही गरीब असा अथवा श्रीमंत.. काम केल्याशिवाय पोटाला दोन घास मिळत नाहीत..कपडे जरी भारी असले तरी आपल्या खिशात किती पैसे आहेत हे आपलं आपल्यालाच ठाऊक असतं..

शब्द खड्ग.. माझी फोटोग्राफी.. कटिंग चाय.. - प्रा. दिपक जाधव.. डोंबिवली.....

बाहेर पाऊस असो अथवा नसो. सुख दुःखाची चर्चा करायला नेहमीच चहाची टपरी आणि एक कटिंग चहा आपल्याला सोबत करीत असतो..

शब्द खड्ग.. माझी फोटोग्राफी.. रस्ता तोच आहे .. - प्रा. दिपक जाधव.....

मुंबई मेहनत करणाऱ्या कुणालाच उपाशीपोटी निजू देत नाही हे जरी खरे असले तरी इथे टिकून राहणे तितकेसे सोपे नाही. रस्ता तोच आहे. पण, माणूस बदलला आहे..

शब्द खड्गचा वर्धापन दिन सोहळा, हळदी कुंकू आणि मनातली गाणी कार्यक्रम धडाक्यात संपन्न.....

प्रमुख पाहुणे म्हणून श्री समर्थ कृपा स्पेशल निड चिल्ड्रेन स्कुलचे सर्वेसर्वा विनोद सूर्यराव सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन खरात, कुमार मंडलिक, रणधीर कनोजिया आणि शब्द खड्गचे संपादक प्रा. दिपक जाधव....

श्री समर्थ कृपा स्कूल फॉर स्पेशल नीड चिल्ड्रेन शाळेत मैत्री दिन साजरा.. ( उबाठा ) विभागप्रमुख शाम चौगले यांनी दिला शाळेला इन्व्हर्टर भेट.....

उबाठा जिल्हा प्रमुख सदाभाई थरवळ यांच्या जन्मदिना निमित्त विभागप्रमुख शाम चौगले यांनी दिला शाळेला इन्व्हर्टर भेट..

श्री समर्थ कृपा स्कूल फॉर स्पेशल नीड या शाळेला पालकां कडून इन्व्हर्टर डोनेट.....

डोंबिवली पूर्वेला असलेल्या श्री समर्थ कृपा स्पेशल नीड या शाळेला कुमार अनिकेत अमोल रावते, कुमारी ऋतुजा शिंदे आणि कुमार मैत्रेय दिपक जाधव.. या विद्यार्थ्यांच्या पालकांनी लाईट गेल्यावर विद्यार्थ्यांची..

शाखा क्रमांक ६४ डोंबिवली (प) शाम चौगले ( उबाठा ) विभाग प्रमुख यांचा उपक्रम.....

गोर गरिबांच्या सतत मदतीला धावणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष डोंबिवली पश्चिम नेमाडे गल्ली शाखा क्रमांक ६४ चे धडाडीचे विभाग प्रमुख सतत नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणारे शाम चौगले सध्या त्यांच्या..

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र प्रथम वर्धापन दिनाच्या आपणांस हार्दिक शुभेछया.. ...

आज मंगळवार ३० जुलै २०२४ बरोबर याच तारखेला ३० जुलै २०२३ रोजी शब्द खड्गच्या पहिल्या डिजिटल अंकाचे डोंबिवलीच्या श्री गणेश मंदिर संस्थानाच्या हॉल मध्ये प्रकाशन झाले होते..

कुमारी लिपिका सुनील बनसोडे हिच्या स्मरणार्थ डोंबिवलीतील ब्लेसिंग चाईल्ड होमच्या मुलांना भोजन.....

शब्द खड्ग डिजिटलच्या माध्यमातून लिपिकाचा द्वितीय पुण्यस्मरण दिन डोंबिवलीत संपन्न..

वेळ.....

एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा येत नाही हे म्हणतात ते काही खोटे नाही. खूपदा आपण एखाद्यावर नाराज होतो कारण आपल्या मेसेजला समोरचा लवकर प्रतिसाद देत नाही..

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2024. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.