महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई ( वसंत मुंडे )च्या ठाणे जि. ग्रा. अध्यक्ष पदी - शंकर करडे व जिल्हा सचिव पदी - शब्द खड्गचे रमाकांत पालवे..

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई ( वसंत मुंडे )च्या ठाणे जि. ग्रा. अध्यक्ष पदी -  शंकर करडे  व जिल्हा सचिव पदी - शब्द खड्गच्या रमाकांत पालवे यांची निवड..

जिल्हा सचिव पदी - शब्द खड्गच्या रमाकांत पालवे यांची निवड ...

सविस्तर वृत्त - सर्व सामान्य नागरिकांच्या अडी-अडचणी, व त्यांच्या न्याय करीत व पत्रकारांच्या हक्कासाठी संघर्ष करणारे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई , महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष - वसंत मुंडे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ , मुंबई चे महाराष्ट्र प्रदेश संघटक -  नितिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड येथील शिवनेरी रेस्ट हाऊस येथे बैठक घेऊन जिल्हा व तालुका कार्यकारिणीच्या नियुक्ती केल्या आहेत .  महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ , मुंबई ठाणे जिल्हा ग्रामीणच्या अध्यक्षपदी - मुरबाड चे शंकर करडे व जिल्हा सचिवपदी शब्द खड्ग चे ठाणे जिल्हा विशेष प्रतिनिधी रमाकांत पालवे , जिल्हा उपाध्यक्षपदी - भगवान फर्डे , जिल्हा संघटकपदी - संतोष राऊत , कोकण विभाग - संदीप पालवी , मुरबाड तालूक अध्यक्षपदी -  दिलीप पवार ,  उपाध्यक्षपदी -  सुभाष जाधव ,  कार्याध्यक्षपदी -  विलास जाधव ,  व्हिडिओ डिजिटल मीडिया मुरबाड तालुका अध्यक्षपदी युवा पत्रकार -  चेतन सुधीर पोद्दार ,  मुरबाड तालुका प्रसिद्ध प्रमुख -  रोहित झुंझारराव  , बदलापूर तालुका उपाध्यक्षपदी तुषार डबरे , कल्याण ग्रामीण तालूका अध्यक्षपदी संतोष लोणी  यांना महाराष्ट्र प्रदेश संघटक  - नितीन शिंदे यांनी सर्व पदाधिकारी यांना नियुक्ती पत्रक देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत . सदर बैठकीस बहुसंख्येने पत्रकार उपस्थित होते..

- श्री. रमाकांत पालवे. ठाणे जिल्हा विशेष प्रतिनिधी शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

18
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.