
विरोधकांवर न्यायव्यवस्थेची विश्वासार्हता कमी करण्याचा आरोप.. मतदानातील कथित फेरफार किंवा चोरीच्या मुद्द्यावर सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांची भेट घेण्याच्या राहुल गांधींच्या विनंतीवर महाराष्ट्राचे

ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणीसम्राज्ञी मधु कांबीकर यांचं वयाच्या ७३ व्या वर्षी पुण्यात निधन झालं. तमाशा, लावणी, नाटक आणि चित्रपटांतून रसिकांची मनं जिंकणाऱ्या कलाकाराच्या निधनाने मराठी कलाविश्वावर शोककळा

CJP चे सह-संयोजक सौरव दास यांनीही या निर्णयावर टीका केली आणि विचारले की, हा निर्णय घेण्यापूर्वी गृह मंत्रालयाने नागरिक, संघटना किंवा इतर संबंधित घटकांशी चर्चा केली होती का..

शनिवार 10 ऑक्टोबर 2026 रोजी शब्द खड्ग चे विशेष प्रतिनिधी तथा अजित दादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग विभागाचे मुंबई अध्यक्ष अश्विन हेमंतकुमार केळकर यांचा वाढदिवस डोंबिवली पश्चिम येथे धुमधडाक्यात

वज्रेश्वरी : अंबिकाबाई जाधव महिला महाविद्यालय वज्रेश्वरी आणि जे. ए. ई.चे महिला महाविद्यालय कल्याण डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने वज्रेश्वरी येथे संशोधन पद्धती: संकलन आणि लेखन या विषयावर एक दिवसीय

डोंबिवली पूर्वेकडील एका महाविद्यालयातील विद्यार्थ्याला अमली पदार्थांचा ओव्हरडोस झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी विद्यार्थ्याच्या वडिलांनी ड्रग्ज विक्री करणाऱ्यांविरोधात डोंबिवलीतील रामनगर पोलीस

केरळ सरकारने २००३ मधील मुथांगा आदिवासी आंदोलनादरम्यान कोठडीत झालेल्या कथित छळाप्रकरणी शिक्षक के. के. सुरेंद्रन यांना १२.५ लाख रुपयांची भरपाई मंजूर केली आहे. ही रक्कम त्यांच्या बेकायदेशीर अटकेस आणि

अमेरिकेने 'PERM' ग्रीन कार्ड कार्यक्रमातून प्रमुख तंत्रज्ञान कंपन्यांना निलंबित केल्यामुळे भारतीय आयटी कंपन्यांवर मर्यादित परिणाम होण्याची शक्यता आहे, कारण या कंपन्यांकडून होणाऱ्या अर्जांची संख्या

राज्यातून मान्सून पूर्णपणे परतल्यानंतर आता हवामानात मोठे बदल पाहायला मिळत आहेत..

रशियाच्या सायबेरिया भागातील इर्कुत्स्क येथे एका २८ वर्षीय लॅब कर्मचारी महिलेच्या मृत्यूनंतर न्यूमोनिक प्लेगच्या संभाव्य संसर्गाची चर्चा सुरू झाली आहे. प्रयोगशाळेत २५ सप्टेंबर रोजी जिवंत विषाणू असलेली

रासायनिक रेणूंमधील गूढ आरशातील प्रतिमा सोडवण्याच्या उल्लेखनीय प्रयत्नांसाठी यंदाचा रसायनशास्त्राचा (केमिस्ट्री) नोबेल पुरस्कार हेन्री बी. कागगन आणि केन्सो सोई यांना जाहीर झाला आहे..

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बुधवारी चालू आर्थिक वर्षासाठी किरकोळ महागाईचा अंदाज ५ टक्क्यांवरून किंचित वाढवून ५.२ टक्के केला आहे. तसेच विविध वस्तूंमध्ये किंमतींचा ताण वाढताना दिसत असल्याचे रिझर्व्ह बँकेने

मोबाईलचा अतिवापर, चुकीची संगत आणि आई-वडिलांशी उर्मटपणे बोलणे, शिवीगाळ करणे आदींमुळे संतापलेल्या वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलीच्या डोक्यात बॅटने मारहाण करून तिची हत्या केली आहे. ही घटना साताऱ्यातील

गणपती बाप्पा म्हणजे भाविकांचे आराध्य.. डोंबिवलीत पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन झाले.. मात्र श्री गणेश विसर्जनाला जातांना बाप्पाच्या विरहाने जणू पावसालाही दुःख झाले असावे

आपल्याकडे सण-उत्सवांना अजिबात तोटा नाही. एक संपला की दुसरा सण येतो. सण साजरे करणे आपली परंपरा आहे. त्यानिमित्ताने लोक एकत्र येतात आणि आनंद साजरा करतात. परंपरा, धर्म आणि संस्कृती जपणे आपल्या रक्तात आहे

साहित्य : गव्हाचे पीठ, मैदा, मक्याचे पीठ, तेल, तूप, साखरेचा पाक, वेलची, केसर, चवी पुरते मीठ इत्यादी..

देवगड पासून पंधरा सोळा किलोमीटर असलेल्या विजयदुर्ग येथील श्रीमती अलका अशोक बिर्जे यांचा गणपती बाप्पा भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे..

बाप्पा माझा लाडाचा.. गणपती बाप्पा मोरया..

अनिल दादा कांबळे आणि त्यांचे चिरंजीव स्वप्नील कांबळे यांचा नवसाचा गणपती बाप्पा..

डोंबिवली पश्चिम, नेमाडे गल्लीचा राजा..

बाप्पाच्या पाठी कर कटीवर ठेऊन उभी असलेली विठु माऊली असा आकर्षक देखावा असलेल्या भाटिया कुटुंबीयांचा लाडका बाप्पा..

जुनी ओळखपत्र दाखवून जर कुणी कुठली बातमी अथवा काही गैरकृत्य करीत असेल तर त्याला शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राचे संपादक जबाबदार असणार नाहीत..

आज जर मुलांचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर मैदानी खेळांबरोबरच बौद्धिक खेळ खेळणे सुद्धा गरजेचे आहे. ही दोन लहान मुले अगोदर क्रिकेट खेळत होती. नंतर त्यांच्या मनात काय आले कुणास ठाऊक..

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या 'चाणक्य नीती' ग्रंथात मैत्री आणि आर्थिक व्यवहार यावर अतिशय मार्मिक आणि व्यवहार्य मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या मते, मैत्रीत पैशांचा अयोग्य व्यवहार किंवा अति-आर्थिक देवाण

आपण मैत्रीत कसे आहोत याचा विचार करण्याची आज प्रत्येकाला गरज आहे..

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राचा सर्वसामान्य जनतेला रोखठोक सवाल..

आपलं शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र नेहमीच नवनवे उपक्रम राबवून नवोदितांना आपल्यासोबत काम करण्याची संधी देत आलेले आहे. याच माध्यमातून आपल्या शब्द खड्गचा विशेष प्रतिनिधी / फोटोग्राफर आणि सध्या रशियात

शब्द खड्गचे कलाकार आणि नवोदित कलाकार यांना मंच मिळवून देण्यासाठी रविवार ३०ऑगस्ट २०२६ पासून हा प्रोजेक्ट सुरु केला आहे. यात आम्ही हलक्या फुलक्या शॉर्ट फिल्म बनवायला सुरुवात केली आहे..

नारळी पौर्णिमेच्या शुभ प्रसंगी प्रत्येक महाराष्ट्रीयन घरात बनवला जाणारा 'नारळी भात' हा एक पारंपरिक पदार्थ आहे. हा गोड पदार्थ बासमती तांदूळ, भरपूर ओले खोबरे आणि गूळ यांच्या मिश्रणातून बनवला जातो. यात

शब्द खड्ग चे व्यवस्थापक तथा विशेष प्रतिनिधी म्हणून कार्य करीत असलेल्या श्री. शिवाजी जाधव यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. त्यांचा संपर्क क्रमांक जाहिरातीत दिलेला आहे. याच नंबरवर आपण गुगल पे सुद्धा करू

सकाळ असो अथवा रात्र असो डोंबिवलीच्या रस्त्यांवर आणि फुटपाथ वर सतत गर्दीचे साम्राज्य असल्याने डोंबिवलीकर भलतेच हैराण झाले आहेत. शब्द खड्गने या संदर्भात अनेक सर्वसामान्य लोकांशी संवाद साधला असता लोक

माणकोली ब्रिजवरून ठाण्याला वीस पंचवीस मिनिटांत पोहोचता येते. मात्र इथे सतत वाहतूक कोंडी असल्याने वीस पंचवीस मिनिटांत ठाण्याला पोहोचणे शक्यच होत नाही..

वरून चकचकीत आणि स्वप्न वाटणाऱ्या मोठ्या शहरांत टिकायचे असेल व स्वतःचा विकास करायचा असेल तर स्वतःच्या पंखात बळ असावे लागते..

डोंबिवली सुशिक्षितांची नगरी म्हणून जरी सुपरिचित असली तरी डोंबिवलीत काही सुधारणा होणे काळाची गरज आहे. डोंबिवलीतील काही रिक्षावाले खूपच मुजोर आहेत. जवळचे भाडे नाकारतात व बस वेळेत येते न येते यासर्व

रविवार दिनांक 16 ऑगस्ट 2026 रोजी डोंबिवली पश्चिमेच्या महात्मा गांधी विद्यालयात शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राचा 12 वा वर्धापनदिन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न..

टीचभर पोटासाठी चाकरमानी आपल्या जीवाची आणि गर्दीची पर्वा न करता रेल्वेच्या वेळापत्रकाला बांधला गेला आहे. रोजचीच धावपळ आरोग्यासाठी परवडणारी नसली तरी आता मात्र शहरातील लोकांच्या अंगवळणी पडली आहे..

अगदी रोखठोक शब्दांत सांगायचे तर ज्याने मेहनत केली आहे त्या मेहनतीचे श्रेय त्या माणसालाच मिळायला हवे. दुर्दैवाने हल्ली 'आयजी च्या जीवावर बायजी उदार..' अशी अवस्था सुरु आहे. आज नव्वदटक्के लोकांना

मित्रांनो आजच्या जगात तुम्हाला स्पर्धेत टिकायचे असेल तग धरून रहायचे असेल तर तुमच्या अंगात जी कुठली कला आहे ती लोकांसमोर मांडणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही जर बोललाच नाही तर तुमच्या मनात काय चालले आहे हे

भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याने सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिलेल्या आदेशा नंतर राज्य सरकारने सर्व महानगरपालिका, नगरपालिका व नागरपंचायतींसाठी 14 कलमी कठोर कार्यक्रम केला आहे. ज्यात बऱ्याच

हल्ली राजकारणी इतके निर्लज्ज झाले आहेत की स्वतःपुढे त्यांना पक्षनिष्ठा आणि नैतिकता तथा मतदारांचा विश्वास याची किंमतच उरलेली नाही.. हे पक्षबदलू लोक इतके निर्लज्ज आहेत की हे स्वतःच्या आई बापाचे होत

सध्या भारतात लोकशाहीला मारून अघोषित हुकूमशाही सुरु असल्याचे सारे जग पाहत आहे. त्यात गोदी मीडिया मुळे स्वतः गोदी मीडिया आणि मोदी सरकार गोत्यात आले आहे..

नेहरूंच्या काळात लोकशाही होती हे खालील प्रसंगा वरून आपल्या लक्षात येईल तर मोदी हे मागच्यादाराने पळून जातात व कुणाच्याच प्रश्नांची उत्तरे देत नाहीत हेही आपल्याला ठाऊक आहे..

हल्ली भाजप सारख्या काही राजकीय पक्षांची नीतिमत्ता भ्रष्ठ झाली आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. सत्तेच्या उन्मादात बरेचसे नेते, मंत्री संत्री आणि त्यांची पिलावळ तथा अंधभक्त समोरच्याला वाटेल तशा शिव्या

CJP आंदोलनानंतर लोकांचे लक्ष कुचकामी मोदी सरकारच्या कारभारावरून दुसरीकडे वळविण्यासाठी सध्या आरक्षण या प्रश्नावर काही संघोटे आणि त्यातही काही महिलांनी जोरदार आघाडी उघडली आहे..

काही हरामखोरांना आरक्षण नको पण जातीयता मात्र हवी आहे.. आम्ही अशा लोकांचा जाहीर निषेध करतो..

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आज जगाने स्वीकारले आहे मात्र भारतातील काही जातीयवादी लोकांना बाबासाहेबांचा तिटकारा आहे. जर बाबासाहेब एवढेच आवडत नाहीत तर त्यांनी दिलेल्या हिंदू कोडबिलाला नाकारून मनुवाद

जिकडे तिकडे विठ्ठल नामाचा गजर सुरु असताना उपवासासाठी काही करणे गरजेचे वाटले. नेहमी तेच तेच करण्या पेक्षा आज थोडसं वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला नक्कीच आवडेल..


याची त्याची उठाठेव करण्या पेक्षा आणि नाहक कुठल्याही वाईट संगतीत आणि व्यसनांच्या आहारी जाण्या पेक्षा कुठला तरी चांगला छंद जोपासणे कधीही उत्तमच..

लोकशाही पर्व फक्त कागदावरच राहिले आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये..


लोकशाहीच्या हत्येला जबाबदार कोण ? असा प्रश्न भविष्यात आपल्याला इतर कुणी जरी नाही विचारला तरी आपले मन निश्चितच विचारेल. कारण आपण इतके षंढ आणि थंड झालेले आहोत की आजूबाजूला जे वाईट घडतंय त्यावर स्पष्ट


बाहेर धो धो कोसळणारा पाऊस.. थंडीने अंग चोरून बसलेले मुंबईकर चाकरमानी आणि सोबत आज वेगळ्या प्रकारे बनविलेली भाताच्या कटलेटची रेसिपी. खवैयांना ही रेसिपी नक्कीच आवडेल कारण रोजच्या कटलेट पेक्षा ही थोडी

आपल्या सर्वांचा आवडता समोसा मूळचा भारतीय नाही. आश्चर्य वाटलं ना ऐकून ? होय पण हे खरे आहे.. १० व्या शतकात मध्य आशिया आणि पर्शिया (इराण) मध्ये याचा उगम झाला. तेव्हा त्याला 'संबूषक' (Sambusak) म्हटले

पाऊस पडत नाही.. उष्णतेचे प्रमाण पहिल्यापेक्षा कित्येक पटीने वाढले आहे.. पशु पक्षी प्राण्यांचा उष्णता आणि पाण्याच्या अभावाने मृत्यू.. अशा घटना वारंवार आपल्या डोळ्यासमोर घडत असतांनाही आपण केवळ सरकारवर

सध्या सर्वच पातळीवर राजकारणाचे बाजारीकरण झाले असल्याने मतदारांनी आणि पक्षनिष्ठा असलेल्या कार्यकर्त्यांनी कुणावर विश्वास ठेवावा हे कळतच नाही..


खूपसे कवी - लेखक कागदावर जबरदस्त लिहितात. अगदी वाचणाऱ्याच्या डोळ्यात अश्रू येतात. मात्र, प्रत्यक्षात यातील फार थोडे समाजाभिमुख असतात. कागदावर बोलबच्चन देणे आणि प्रत्यक्षात एखाद्या व्यक्तीला माणूस बनून

रेल्वे प्लॕटफाॕर्मवर दोन महिलांचा संवाद कानी पडला.... खरंतर हा ज्याचा त्याचा अगदी वैयक्तिक प्रश्न आहे. पण समोरच्याशी ओळख न पाळख आणि काहीही संबंध नसतांनाही काही लोक मात्र सर्रास रिमार्क मारत असतात..

पक्षनिष्ठा आणि प्रामाणिकपणाच्या अति दिखाव्यात कार्यकर्ते भरडले जात आहेत आणि हेच कार्यकर्त्यांच्या लक्षात येत नाही हे दुर्दैवी आहे..


नोकरी नाही म्हणून खूपशी मराठी मुले नशिबाला, परिस्थितीला आणि सरकारला दोष देत राहतात. मात्र, या पैकी फार कमी मराठी मुले व्यवसायात उतरतात. माफ करा पण आपल्या मराठी मुलांकडे अगदी सर्व आहे पण पेशन्स नाहीत

मोदींनी नेहरूंपेक्षा जास्त काळ पंतप्रधान पद भोगले यावरून अंधभक्त, गोदी मीडिया आणि भाजप ही लोकं मोदींवर स्तुती सुमने उधळीत आहेत. अरे पण कुठे नेहरू ज्यांनी NIT, IIT, IIM, AIIMS, ISRO, DRDO, ONGC, BHEL,

हल्लीचे राजकारण इतक्या खालच्या पातळीला गेलेले आहे की अगदी सतत हिंदू मुस्लिम आणि देव धर्मावरून सर्वसामान्यांना लढवून स्वतःची राजकीय पोळी भाजली जात आहे. दुःख म्हातारी मेल्याचं नाही पण, काळ सोकावतोय याचं

हल्ली सर्रास कुठलीही निवडणूक बिनविरोध व्हावी असा राजकीय पक्षांचा कल असतो.. या संदर्भात शब्द खड्ग ने सर्वसामान्य लोकांना या संदर्भात त्यांची मते विचारली..

प्रसिद्ध उर्दू लेखक सआदत हसन मंटो यांनी वेश्या आणि विकलेले पत्रकार यांची तुलना करताना म्हटले होते की, वेश्यालयातील वेश्या आणि विकलेला पत्रकार एकाच वर्गाचे असतात. पण त्या दोघींमध्ये, तवायफचा दर्जा

आम्ही कुठल्याच राजकीय पक्षाची बाजू घेत नाही.. आम्ही फक्त संविधान आणि लोकशाहीवर विश्वास ठेवतो. जे सरकार संविधानावर आधारित लोकशाही राबविते ते सरकार सर्वसामान्य लोक डोक्यावर घेतात..

लोकशाहीचा चवथा स्तंभ म्हणजे पत्रकार मात्र स्वतःला अतिशहाण्या समजणाऱ्या दिल्लीच्या गोदी मीडिया मधील पत्रकारांनी सरकारचे तळवे चाटून, पैसे खाऊन खऱ्या खबरी बाजूला पाडून फक्त सरकारची चाटूगिरी करण्यात

देशाचे बारा वाजत असतांना तुम्ही काय करीत होता..?? असा भविष्यात कुणी मला प्रश्न विचारला तर मी स्वतःला मुळीच माफ करू शकणार नाही..

सकाळचा नाश्ता असो..दुपार असो.. संध्याकाळचा नाश्ता असो मुगभजी हा सर्वसामान्यच नाही तर अगदी सर्वांच्याच आवडीचा आणि जिभेचे चोचले पुरविणारा पदार्थ आहे..

शोकांतिका ही आहे की आजचा राजकीय इच्छाशक्ती असलेला बहुतांश तरुण वर्ग आणि कार्यकर्ता वर्ग नेते मंडळींचे ऐकून एकमेकांची डोकी फोडायला मागेपुढे पाहत नाही..

अंधभक्त.. गोदी मीडिया आणि अणाजीपंत यांच्या थापांनी अवघा देश मेटाकुटीला आलेला असतांना भाजप आणि देवेंद्र फडणवीस अतिशय निलाजरेपणे मोदींनी देशाला प्रगतीकडे नेले म्हणतात हे ऐकून ही यांच्या बेशरमपणाची हद्द

एका सर्व्हे नुसार 87 टक्के जनतेला भाजपचे सरकार नको आहे असे सांगितले जात आहे. आणि हे खरे आहे. तरी भाजप सत्तेत कशी ? खरेतर त्यांना आताही लोकांनी क्रांती केली तर खाली खेचता येईल. पण भारतीय लोक काही अपवाद

आधुनिकतेच्या नावाखाली आपण आपली नाळ कापून टाकली आहे.. सुख म्हणा, गरज म्हणा किंवा अपरिहार्यता म्हणा. मात्र, आणखी जास्त सुख मिळविण्याच्या नादात आपण आपल्या मातीपासून खूप दूर आणि पुढे निघून गेलो आहोत..

चुकीला चूक बोलणे आणि अन्याय अत्याचारा विरोधात आवाज वठविणे हे सुज्ञ आणि मर्द लोकांचे लक्षण आहे. मात्र, आज दुर्दैवाने शिवाजी शेजारच्या घरात जन्माला यावा ही वृत्ती आणि प्रवृत्ती बळावत असल्याने फार मोठ्या

नुकतंच सुप्रसिद्ध अभिनेते आणि खासदार असलेल्या कमल हसन यांचं एक वाक्य वाचनात आलं. ते म्हणतात ' जोपर्यंत जर्मनी पूर्णपणे उध्वस्त झाला नाही, तोपर्यंत लोकांना हिटलर जे काही करत होता त्यात केवळ देशभक्तीच

आपण सर्व मूर्ख आहोत.. खरेतर पंतप्रधान मोदी साहेब म्हणतात त्याप्रमाणे आपण इंधन बचत करायला हवी.. आणि सोने नाणे कशाला खरेदी करायचे ? डिझल, पेट्रोल सारख्या इंधनाची बचत करा लोकांनो.. कमी खा.. कमी प्या..

प्रत्येकाच्या आयुष्यात एक आठवणींची खिडकी असते.. कातरवेळी असच खिडकीशेजारी उभं राहून बाहेर नजर टाकता आपला भूतकाळ चित्रपटासारखा डोळ्यासमोरून सरकू लागतो.. आणि बाहेरचा कोलाहल, गर्दी यापेक्षा आपल्या मनातील


समोरच्याचा मोठेपणा मान्य करण्याची मनाची तयारी नसलेली माणसे नेहमी कण्हत कुढत राहतात.. वय वाढले म्हणजे तुम्हाला अक्कल आली, तुम्ही हुशार झालात असे मुळीच नाही..

आपल्याला काय करायचे आहे अशी विचारसरणी सध्या बळावत चालल्याने बहुतांश अडाणचोट नेते आपल्या डोक्यावर बसले आहेत असे म्हटल्यास कुणाला वावगे वाटण्याचे मुळीच कारण नाही..

राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग विभागाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अभिजीत आपटे साहेब, श्रीकांत कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई उद्योग विभाग अध्यक्ष अश्विन केळकर. मुंबई उद्योग विभाग सचिव प्रा. दिपक जाधव

शिकलेले तेवढे हुकलेले असं म्हणण्याची सध्या वेळ आलेली आहे. एकवेळ अडाणी परवडले पण सुशिक्षित नाही.. कारण पैसेवाले, राजकारणी, मोठाले खेळाडू आणि व्यावसायिक हीच मंडळी अशा बुवाबाजीच्या मागे लागते असे सध्या

संविधानाने सर्वसामान्यांना दिलेल्या अधिकाराची अनेकांना जाणीव नसते. आपले अधिकार काय आहेत याची लोकांना जाणीव व्हावी या इराद्याने शब्द खड्ग मराठी, हिंदी, इंग्रजी डिजिटल वृत्तपत्राचे संपादक प्रा. दिपक

संविधानाने सर्वसामान्यांना दिलेल्या अधिकाराची अनेकांना जाणीव नसते. आपले अधिकार काय आहेत याची लोकांना जाणीव व्हावी या इराद्याने शब्द खड्ग मराठी, हिंदी, इंग्रजी डिजिटल वृत्तपत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस

शब्द खड्गच्या मंचावर आम्ही गेला आठवडाभर हा प्रश्न सर्वसामान्य लोकांसमोर मांडीत आहोत.. या प्रश्नावर लोकांनी खूपच रोखठोक प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत त्याचा गोषवारा इथे मांडीत आहोत..

हल्ली सवंग प्रसिद्धीसाठी कुणीही महापुरुषांवर काहीबाही बोलतात हे योग्य आहे काय ?? कारण त्या त्या प्रसंगी काय वातावरण होते अथवा काय गरज होती हे आपल्याला ठाऊक नसतांना आपल्यापैकी खूपसे लोक केवळ प्रसिद्धी

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राने सर्वसामान्यांना या संदर्भात छेडले असता अनेक बेधडक विधाने कानी पडली..

आपण माणुसकी जपणारी माणसं असल्याने आपण सतत जो येईल त्याच्या मदतीला धावतो. मदत करणे कधीच वाईट नाही. मात्र, जर तुम्ही चोवीस तास जो येईल त्याच्यासाठी उपलब्ध राहिलात तर मग कुणीही उठून तुम्हाला इमोशनली

आपण तीन उपसंपादक आणि वृत्तसंपादक इत्यादी पदांबरोबरच आपल्या शब्द खड्ग चॅनल साठी वृत्तनिवेदक होण्याची संधी देत आहोत..

जनरली काय होतं की आपण लोकांबद्दल सर्रास रिमार्क मारून मोकळे होतो. मात्र, कोण कुठल्या परिस्थितीत कसं वागतं हे आपल्याला प्रत्येकवेळी ठाऊक असतंच असं नाही. मात्र, आपण सरसकट मत नोंदवून मोकळे होतो..

मित्रांनो काही मंडळी आजचं काम उद्यावर लोटतात.. एवढी काय घाई आहे असं म्हणून हातातली सोन्यासारखी वेळ उगीचच दवडतात. तर आमच्यासारखी काही मंडळी उद्याचा आणि नंतरचा विचार न करता हातातली वेळ मनमुराद जगण्याचा

ज्याला रुजायचं तो दगडातही रुजतो आणि ज्याला रुजायचच नाही तो कुठेही टाका रुजतच नाही. आपल्या आयुष्यात अनेक माणसे येतात जातात..

कशासाठी पोटासाठी..या उक्तीचा अर्थ शोधायचा असल्यास धावणाऱ्या शहरांकडे यावे आणि इथली वरून चकचकीत दिसणारी मात्र आतून पोखरलेली वस्तुस्थिती अनुभवावी..

आपल्या प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या भाव भावना असतात. मात्र, आपलं मन मोकळं करण्याची संधी फार कमी लोकांना मिळते. किंवा काही लोक अशी संधी हा काय म्हणेल किंवा तो काय म्हणेल असं इतरांना घाबरून घेत नाही..

कुणाचे कधी कुठे आणि केव्हा नाते जुळेल हे सांगता येत नाही. आता इथे आपण आज प्रेमाच्या नात्याचा नाही तर लहान मोठे वय विसरून जुळलेल्या मैत्री आणि भावनेच्या नात्यांचा विचार करूया..

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र तुमच्या मधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सदैव तत्पर आहे..

बोलणे ही कला आहे. मात्र, कुठे बोलावे, काय बोलावे, कसे आणि किती बोलावे हे ज्याचे त्याला कळायला हवे. माझं म्हणाल तर मी स्वतः आयोजित केलेल्या कार्यक्रमांत मनसोक्त बोलतो..

नमस्कार वाचक मित्र मैत्रिणींनो.. मी शब्द खड्ग मराठी, हिंदी, इंग्रजी वृत्तपत्र आणि चॅनलचा संस्थापक - मुख्य संपादक प्रा. दिपक संभाजी जाधव..

चीनमध्ये लोक देवावर विश्वास ठेवतात, पण त्यांची पद्धत वेगळी आहे. भारतात अंधश्रद्धा खूप आहे. मूलभूत गरजांवर खर्च करण्याऐवजी मंदिर आणि पूजाअर्चनेसाठी करोडो रुपये खर्च केले जातात..


सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, उद्योग व्यवसाय, सांस्कृतिक, पत्रकारिता, लेखन -दिग्दर्शन, वक्तृत्व अशा विविध क्षेत्रांत आपल्या नावाचा ठसा उमटवले शब्द खड्ग डिजिटल मराठी, हिंदी, इंग्रजी डिजिटल वृत्तपत्राचे


रविवार दिनांक २९ मार्च २०२६ रोजी डोंबिवली पश्चिमेच्या महात्मा गांधी विद्यामंदिरात शब्द खड्ग चे संपादक प्रा. दिपक जाधव आणि शब्द खड्ग टीम ने केले होते आयोजन..




हल्ली फुकटात सर्वकाही मिळविण्याकडे लोकांचा कल वाढलेला आहे..



पत्रकारांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतात. मात्र, आज दुर्दैवाने हा स्तंभ खिळखिळा झाला आहे. आणि पत्रकारांकडे संशयाने बघितले जाते. त्यांना लाचखाऊ म्हणतात, विकलेले पत्रकार म्हणतात आणि सत्ताधारी तथा भांडवल

एखाद्याचा प्रामाणिक हात आणि साथ लाभायला सुद्धा मोठे भाग्य लागते. हात आणि साथ या गोष्टी एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. या गोष्टी एकमेकांपासून कधीच वेगळ्या होऊन स्वतःचं अस्तित्व दाखवू शकत नाहीत..

चहा हातात आला की विषय आपोआप सुचतात.. मग ते राजकारण असो, समाजकारण असो, घरगुती गप्पा आणि गॉसिप असो की अगदी इथे बसून चंद्रावर फेरफटका मारून येणे असो. चहाला कुठल्याही विषयाचे वावडे नाही..

हल्ली माणसाचा प्रामाणिक स्वभाव न बघता फक्त वरल्या अंगाला बघून तथा शो शायनिंगला भुलून खूपशा मुली आयुष्याचं मातेरं करून घेत आहेत. व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीत तयार झालेली तरुणपिढी व्हॉट्सॲप वर मारलेल्या

कुठलंही प्राथमिक शिक्षण तेथील मातृभाषेतच व्हायला हवं असं अनेक शिक्षणतज्ज्ञांनी अनेकदा सांगितले आहे. महाराष्ट्राचा विचार करता आपली मातृभाषा मराठीतच प्राथमिक शिक्षण व्हायला हवे असे माझे ठाम मत आहे..

सर्वसामान्य माणसांना कुणी वाली राहिलेला नाही असे म्हटल्यास वावगे ठरू नये. स्वाभिमानी लोकांची नेहमीच समाजात कुचंबणा होते आणि लाळघोटी मंडळी सत्तेचा सोपान चढतात हे अगदी सर्वांनाच ठाऊक आहे..

आपल्यापैकी अनेक लोक हा काय म्हणेल आणि तो काय म्हणेल याची चिंता करीत घाबरून जगत आहे. आपण स्वतःपेक्षा लोकांचाच जास्त विचार करीत असल्याने जगणे हातातून सटकून जात आहे..

जात, पात, धर्म, पंथ.. तू मोठा की, मी मोठा.. तुझी जात महान की माझी जात महान आणि पराकोटीचे देव देव करीत बसण्या पेक्षा आज आपण मानवता जपायला पाहिजे. आकाशात देव आहे की नाही मला ठाऊक नाही..

आपल्या अवती भोवतीच्या बहुतांश लोकांसाठी रोजचं जगणं खूपच कष्टप्रद झालेले आहे. जगण्याची रोज नवी लढाई लढावी लागते आहे. पूर्वीच्या काळी सर्व सुशेगात होते असे मुळीच नाही..

मित्रांनो तोंडातून गेलेला शब्द आणि हातातून निसटून गेलेली वेळ पुन्हा कधीच माघारी येत नाही.. आणि म्हणून आपण शब्द आणि वेळ दोन्हीही पाळायलाच हवी..

मैत्री कधी कुणाशी केव्हा होईल हे कुणालाच सांगता येत नाही.. मैत्रीत वय, लिंग, जात, देश, प्रांत इत्यादी इत्यादी कधीच अडथळा ठरत नाही.. मैत्री ही मैत्री असते आणि म्हणूनच ती रक्ताच्या नात्यापेक्ष जवळची

काठावरून गम्मत बघणाऱ्या मंडळींचा आपल्यापैकी अनेकांना अनुभव असेल. मला या अशा स्वरूपाच्या मंडळींचा इतरांपेक्षा जरा जास्तच अनुभव आहे. ही मंडळी सोबत असूनही सोबत नसतात..

कुणावर कुठल्या वयात कुठली जबाबदारी येईल हे सांगता येत नाही. एक मात्र खरे की जबाबदारीने माणूस परिपक्व व परिपूर्ण होतो..

माणसाच्या स्वभावाचा थांगपत्ता आजवर कुणालाच लागलेला नाही. माणूस स्वतः कसा वागेल हे सुद्धा त्या माणसाला निश्चितपणे सांगता येत नाही.. सांगता येणार नाही. आपल्या आजूबाजूला असे वेगवेगळ्या चेहऱ्याचे आणि

१५ ऑगस्ट २०१४ रोजी आपल्या शब्द खड्ग वृत्तपत्राची स्थापना झाली. सुरुवातीला शब्द खड्ग प्रिंट स्वरूपात निघत होते. समाजाच्या सर्वच अंगाला स्पर्श करणाऱ्या बातम्या आपण यात छापीत होतो.. मात्र, नंतरच्या काळात

मानवी प्रवृत्ती आणि स्वभाव कधीच आणि कुणालाच कळू शकलेला नाही. आपण खूप मोठ्या प्रमाणात आत्मकेंद्री झालेले असल्याने आपण फक्त मी करेल तेच योग्य या विचारात स्वतःला गुरफटून घेतलेले आहे..

पूर्वी पंधरा पैशाच्या पोस्टकार्ड मध्ये आणि पंचवीस पैशाच्या आंतरदेशीय पत्रात माणूस त्या पत्रांतील शब्दांमध्ये आपल्या आप्तस्वकियांचे चेहरे बघत होता. या पत्रांची आतुरतेने वाट पाहिली जायची व कधी आसू तर

आपल्या घरात.. मैत्रीत.. आजूबाजूला.. आणि आपल्या स्वतःतही अनेक चेहरे लपलेले आहेत. या चेहऱ्या मागच्या चेहऱ्यांचे गणित सहजा सहजी कुणालाच सोडवता येत नाही..

श्रीकृष्ण म्हणतात काहीतरी पूर्वजन्मीचे राहून गेलेले असते म्हणून लोक एकमेकांना भेटतात.. कारण असल्याशिवाय कधीच कुणी कुणाला असे सहज भेटत नाही..

नातं कधी कुठे आणि केव्हा कुणाशी जुळेल हे कुणीच सांगू शकत नाही.. नात्याला प्रेमासारखीच वयाची, जात पात, रंग रूप आणि प्रांत, देश विदेशाची गरज नसते. तुम्ही सिंगल असा अथवा विवाहित असा. नाते जुळायचे असेल तर

मित्रांनो खूपदा असे होते की, आपली चूक नसतांनाही समोरची व्यक्ती आपण चुकलो आहे असे समजून आपले काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. जे आपले असतात त्यांना कारणे देण्याची अजिबात गरज लागत नाही..

वरील चित्रात डोंबिवली येथून सुटणारी सकाळी नऊ वाजून १० मिनिटांची ही ट्रेन आहे.. बघा इतक्या गर्दीत प्रवास करावा लागत आहे..

हल्लीच्या स्वार्थी जमान्यात उठसुठ कुणालाही मदत करण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका. गरज सरली की लोक आपल्याला एका झटक्यात विसरून जातात. मग तू कोण आणि मी कोण अशी परिस्थिती समोर येते..

पूर्वी मराठी माध्यमात दिवाकर यांनी लिहिलेला 'बोलावणं आल्याशिवाय नाही..' हा अप्रतिम धडा होता.. आज याच अनुषंगाने तुमच्याशी बोलणार आहे. मी जे बोलतोय ते तुमच्या पैकी अनेकांनी अनुभवले असेलच..

साहित्य : फेटलेले अंडे ( आपल्याला जेवढ्या लोकांसाठी करायची आहेत तेवढी अंडी घ्यावीत ) तेल तिखट, ब्रेडचे कट केलेले पीस..





Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.